पारंपरिक मालवणी/कोकणी पदार्थ खापरोळी/रसपोळीmalvani khaproli/raspoli,solkadhi,kanda khobre vatan recipe in marathi
malvani khaproli/raspoli,solkadhi,kanda khobre vatan recipe in marathi आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! malvani khaproli/raspoli,solkadhi,kanda khobre vatan recipe in marathi पारंपरिक मालवणी/कोकणी पदार्थ: कोकणात नारळ मुबलक प्रमाणात असल्याने नारळाच्या विविध पाककृती आपल्याला तिथे पाहावयास मिळतात. खापरोळी/रसपोळी हा कोकणातील एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. हा पदार्थ न्याहारीला खाल्ला जातो. साहित्य: 1 वाटी उडीद डाळ 2 1/2 वाट्या तांदूळ 2 चमचे चणा डाळ 1/4 चमचा मेथी 1 चमचा धने 1/2 चमचा बडीशेप 'malvani khaproli/raspoli,solkadhi,kanda khobre vatan recipe in marathi' मीठ आवश्यकतेनुसार 2 ग्लास पाणी १/२ चमचा हळद १ ओला नारळ १ वाटी गूळ १/२ वाटी साखर १/२ चमचा वेलची पूड १/२ चमचा जिरे khaproli/raspoli पोळी करण्याची कृती: प्रथम उडीद डाळ,चणा डाळ व तांदूळ वेगवेगळे भिजत घालणे. 2-3 तासानंतर ते सर्व मिक्सरमधून वाटून घेणे. चणा डाळही चांगली बारीक वाटून घेणे कारण ती वाटायला वेळ लागतो. उडीद डाळ, तांदूळ पटकन वाटले जातात. ...