pravasachi purvtayariप्रवासाची पूर्वतयारी travel preparation in marathi
travel preparation in marathi
travel preparation in marathi |
प्रवासाची पूर्वतयारी
travel preparation in marathi
प्रवासासाठी टिप्स:सुखद प्रवास अनुभवण्यासाठी काही पूर्व तयारी करणे आवश्यक असते.
१. ज्या ठिकाणी जायचे आहे तिथली सर्व माहिती जाणून घ्या.(हवामान, कायदे, नियम इत्यादी)
'travel preparation in marathi'
२. प्रवासाची रूपरेषा तयार करा. कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी जायचे आहे ते ठरवा.
३. ऍडव्हान्स बुकिंग करा. नियोजित प्रवासाच्या आधारावर फ्लाइट, ट्रेन, बस इ.ची तिकिटे, वाहतुकीची इतर साधने, हॉटेल्स इत्यादी आरक्षित करा.
travel preparation
४. कागदपत्रे तयार करा. व्हिसा, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट/क्रेडीट कार्ड, प्रवासी विमा इ.च्या मूळ व प्रति(ओरिजिनल अँड झेरॉक्स) तयार ठेवा. ज्या ठिकाणी जाणार तेथील आपत्कालीन नंबर जवळ ठेवा.
५. प्रवासाची पॅकिंग करा. प्रवासात लागणाऱ्या वस्तू आधीच पॅक करायला घ्या. कपडे, चपला,औषधे, कागदपत्रे, गॅजेट्स, स्नॅक्स इत्यादि.
travel preparation in marathi
६. आपल्या जवळच्या व्यक्तींना प्रवासाची माहिती देऊन ठेवा. तुम्ही राहणार ते हॉटेल इ.च्या रिसिट्स त्यांना whatsapp करून ठेवा जेणेकरून गरज पडल्यास ते तुम्हाला मदत करू शकतील.
७. प्रवासाला निघण्याआधी घराची दारे, खिडक्या, दिवे, गॅस, नळ बंद करा. रोजची वर्तमानपत्रे, हार, फुले, दूध इत्यादी देणाऱ्यांना त्या किती दिवस बंद ठेवायच्या आहेत ते सूचित करा.
८. शेजाऱ्यांनाही माहिती द्या.
travel preparation
९. घराची किल्ली विश्वासू व्यक्तीला देऊन ठेवा.
१०. पैसे, इतर मूल्यवान वस्तू इ. एकाच ठिकाणी ठेऊ नका. प्रवासात वेळेचा पुरेपूर उपयोग करा.
या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून, तुम्ही एक सुरक्षित आणि आनंदी प्रवास तयार करू शकता जो तुम्हाला प्रिय आठवणी देऊन जाईल. अशा प्रकारे तयारी केल्यास प्रवासात अडचणी येणार नाहीत व आपण प्रवासाचा/सहलीचा पूर्ण आनंद उपभोगू शकाल. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रवास अद्वितीय असतो आणि हे साहस, शोध आणि कनेक्शनचे क्षण आहेत जे प्रवास खरोखरच खास बनवतात. प्रवासाचा आनंद घ्या, जगाच्या सौंदर्याचा स्वीकार करा आणि समाधान आणि समाधानाच्या भावनेने घरी परत या.
"travel preparation in marathi"
Also Read:
Comments
Post a Comment