स्वच्छतेसाठी 10 घरगुती टिप्स 10 tips for home cleaning in marathi

10  tips for home cleaning in marathi

आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! 

10  tips for home cleaning in marathi
10  tips for home cleaning in marathi

घराच्या स्वच्छतेचे उद्दिष्ट केवळ दिसण्यापुरतेच नाही तर आरामाला प्रोत्साहन देणारी जागा तयार करणे देखील आहे. तुमचे घर स्वच्छ ठेवणे हा आनंददायक आणि फायद्याचा अनुभव असू शकतो. म्हणून, या ब्लॉगवरील टिपा लक्षात घ्या, त्यांना तुमच्या विशिष्ट गरजांनुसार अनुकूल करा आणि स्वच्छ आणि आनंदी घराच्या दिशेने प्रवास सुरू करा.

स्वच्छतेसाठी घरगुती टिप्स:

10 tips for home cleaning in marathi

घरातील स्वच्छतेसाठी या टिप्सची तुम्हाला नक्कीच मदत होईल:

१. कचऱ्याच्या डब्यात खाली जुने एक वर्तमानपत्राचे पान ठेवावे म्हणजे हे पान कचऱ्यातील एक्स्ट्रा पाणी (मॉइश्चर) शोषून घेते. '10  tips for home cleaning in marathi'

२.अर्धी बादली पाण्यात १/२ कप व्हिनेगर, २-३ लिक्विड साबणाचे थेम्ब, एक चमचा बेकिंग सोडा घालावा. या पाण्यात डागाळलेली(काचेची/स्टिलची) भांडी बुडवून ठेवावीत व १/२ तासानंतर स्वच्छ करावीत.

10  tips for home cleaning

३. स्प्रे बॉटल मध्ये १ कप पाणी व १/२ कप व्हिनेगर यांचे मिश्रण करून ठेवणे.रात्री झोपायच्या आधी ओट्याच्या कडेने स्प्रे करावे म्हणजे किडे, कीटक यांचा त्रास होत नाही. 

४. रात्री एक बादली गरम पाण्यात एक पाकीट ड्रेनेज पाइप क्लिनर टाकावे. स्वयंपाकघरातील चिमणीच्या तेलकट झालेल्या जाळ्या यात बुडवून ठेवाव्यात. सकाळी सगळा तेलकटपणा पाण्यात उतरलेला दिसेल. नंतर स्वच्छ पाण्याने जाळ्या धुवून, सुकवून लावाव्यात.

10  tips for home cleaning in marathi

५. जुन्या वर्तमानपत्राची पाने स्वयंपाकघरत ठेवावी म्हणजे आयत्यावेळी भाज्यांची, फळांची साले इत्यादी टाकण्यासाठी कामी येतात.

६.सिंकमध्ये मध्ये भांडी साचून देऊ नका . जेवण करताना जेव्हा शक्य असेल तेव्हा ती घासून टाकावीत.

७. भांडी घासायची घासणी,ओटा पुसायचे फडके इ.गरम पाण्यात व्हिनेगर टाकून त्यात बुडवून ठेवावीत.स्वच्छ निघतात.

10  tips for home cleaning

८. सिंक स्वच्छ करण्यासाठी खाण्याचा सोडा व व्हिनेगरचे मिश्रण वापरा.

९. सिरॅमिक बेसिन स्वच्छ करण्यासाठी टॉयलेट क्लिनर चा वापर करा.

१०. फ्रिजमधील दुर्गंधी घालवण्यासाठी खाण्याच्या सोड्याचा उपयोग करा.

आरामदायी आणि निरोगी राहणीमानासाठी  घर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. या संपूर्ण ब्लॉगमध्ये, आम्ही घर साफसफाईची प्रक्रिया सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी विविध टिपा आणि धोरणे शोधली आहेत. तुम्ही या टिप्सची मदत घेऊन  घर स्वच्छ करताना वेळ आणि ऊर्जा वाचवू शकता.

"10  tips for home cleaning in marathi"

Next Blog

Comments

Popular posts from this blog

pravasachi purvtayariप्रवासाची पूर्वतयारी travel preparation in marathi

स्वतःची काळजी घ्या self-care in marathi

घर कसे स्वच्छ करावेhow to clean home step by step in marathi