स्वयंपाकघरात मदत करतील ह्या 10 टिप्स 10 tips to make cooking easier in marathi

10 tips to make cooking easier in marathi 

आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! 

10 tips to make cooking easier in marathi
10 tips to make cooking easier in marathi

सोपा स्वयंपाक करणे हा एक परिवर्तनात्मक दृष्टीकोन आहे जो तुमच्या स्वयंपाकासंबंधी अनुभवामध्ये क्रांती घडवून आणू शकतो आणि तुमच्या स्वयंपाकघरातील वेळ अधिक आनंद आणि सोयी आणू शकतो. व्यावहारिक धोरणे अंमलात आणून आणि उपयुक्त टिप्स अवलंबून, तुम्ही तुमची स्वयंपाक प्रक्रिया सुव्यवस्थित करू शकता आणि सहजतेने स्वादिष्ट जेवण तयार करू शकता.

10 tips to make cooking easier in marathi

स्वयंपाकघरात मदतीला येतील अशा टिप्स :

१. गूळ चिरून/ किसून ठेवा. 

२. पीठीसाखर करून ठेवावी म्हणजे आयत्यावेळी पटकन सरबत इत्यादि करता येते. 

'10 tips to make cooking easier in marathi'

३. मेतकूट, तिळकूट करून ठेवावे म्हणजे जेवताना तोंडी लावायला मिळेल. 

४. दही लावून ठेवावे. 

५. मच्छी तळण्यासाठी रवा, तांदळाचे पीठ, थोडे मीठ, मसाला एकत्र करून ठेवावा.

10 tips to make cooking easier

६. मसाला,मीठ शक्यतो काचेच्या बरणीत ठेवावे.

७. साखरेच्या डब्यात २-3 लवंगा ठेवाव्यात म्हणजे साखरेला मुंग्या येत नाहीत.

८. डाळींच्या, कडधान्यांच्या, तांदळाच्या डब्यात १-२ तमालपत्रे किंवा ५-६ त्रिफळे टाकून ठेवावीत म्हणजे धान्याला कीड लागत नाही.

10 tips to make cooking easier in marathi

९. गरम मसाल्याच्या डब्यात खाली टिशू पेपर अथवा वर्तमान पत्राचे पान ठेवावे म्हणजे डबा खराब होत नाही.

१०. महिन्याच्या सुरुवातीला गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी,चणा डाळ, तांदूळ, थालीपीठ भाजणी इत्यादि पीठे दळून आणून ठेवावीत.

10 tips to make cooking easier

तुमच्या स्वयंपाकाच्या दिनचर्येत या टिप्सचा/धोरणांचा समावेश केल्याने तुम्हाला वेळ वाचविण्यात, तणाव कमी करण्यात आणि स्वयंपाकाला तुमच्या दैनंदिन जीवनाचा आनंददायी भाग बनविण्यात मदत होईल.

"10 tips to make cooking easier in marathi"

Next Blog

Comments

Popular posts from this blog

अति खरेदी कशी टाळावी How to avoid excessive shopping

स्वस्तात जीवन जगणे Living Good Life for Less

जुन्या चादरी/ उशांची जुनी कव्हर इ.चे 10 उपयोग 10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi