सकस आहार/परिपूर्ण जेवण healthy Maharashtrian diet in marathi
healthy Maharashtrian diet in marathi
सकस आहार/परिपूर्ण जेवण
healthy Maharashtrian diet in marathi
healthy Maharashtrian diet in marathi
आहारामुळे शरीराचे पोषण होते हे आपण जाणतोच. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे आपण रोगांपासून दूर राहतो. शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे, खनिजे , प्रथिने, पाणी इत्यादी पोषकद्रव्ये यांचे योग्य प्रमाण असणारा आहार म्हणजे पोषक आहार/ सकस आहार.
निरोगी आरोग्यासाठी सकस आहाराचा अवलंब करणे आवश्यक आहे. सकस आहारामध्ये फळे, भाज्या, धान्ये इ.चा समावेश असावा. हे पदार्थ आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर प्रदान करतात जे शारीरिक कार्यांना समर्थन देतात आणि चांगल्या आरोग्यासाठी योगदान देतात.
'healthy Maharashtrian diet in marathi'
दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी पिणे हे योग्य पचन, पोषक तत्वांचे शोषण आणि एकूण सेल्युलर कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. दररोज किमान आठ ग्लास पाणी पिण्याची शिफारस केली जाते, परंतु वैयक्तिक गरजा भिन्न असू शकतात. व्यायाम केल्याने केवळ निरोगी वजन राखण्यास मदत होत नाही तर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते, स्नायू आणि हाडे मजबूत होतात आणि एकूणच मानसिक आरोग्य सुधारते. नियमित शारीरिक हालचालींसोबत पौष्टिक आहार एकत्र करणे हे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
आहार कसा असावा हे आपण पाहूया:
· सकाळची न्याहारी:
healthy Maharashtrian diet
· दुपारचे जेवण:
चपाती
भाजी (पालेभाजी/ फळभाजी/कडधान्ने/ऋतूनुसार मिळणारी भाजी)
भात
कुठल्याही प्रकारच्या कडधान्यांच्या आमट्या /मिश्र डाळ/गोडी डाळ/तिखट डाळ/साधे वरण/शेवगा शेंग वरण/विविध प्रकारच्या डाळींची आमटी /चिंचगूळाची आमटी/शेंगदाणा आमटी/कैरी सार/टोमॅटो सार/मक्याचे सार/सोलकढी/मच्छी कढी/ चिकन करी/मटण करी/अंड्याची आमटी/ ताकाची कढी/ कोकम कढी/कुळीथ पीठी/ झुणका.
healthy Maharashtrian diet in marathi
पापड, लोणचे, चटणी, कोशिंबीर,दही/ताक.
· संध्याकाळचा नाश्ता :
कुरमुरे/मखाने/ पॉपकॉर्न/ भाजलेले कणीस/सूप/ सकाळच्या
नाश्त्यामधला एखादा पदार्थ/ सँडविचेस/सूप/सुकामेवा/चिक्की/खाकरा/हेल्दी ड्रिंक्स लाईक स्मूदी /भेल/ भडंग/ ब्रेड
उपमा/ पौष्टिक लाडू/ चिवडा/ शेव/ चकली/ शंकरपाळी
healthy Maharashtrian diet
· रात्रीचे जेवण:
· भाकरी(नाचणी/ तांदूळ/ ज्वारी/ बाजरी इ.),भाजी, सलाड, मुगाची खिचडी/बाजरी खिचडी.
क *कधीतरी दुपारच्या जेवणात भाताचा एखादा प्रकार व सॅलड घेतले तरी चालेल.(मसालेभात/वाटाणे भात/तोंडली भात/नारळी भात/गोळा भात/मसूर पुलाव/मिक्स व्हेज पुलाव/मश्रुम पुलाव/सोयाबीन पुलाव/लेमन राईस/इमली राईस/कर्ड राईस/टोमॅटो राईस/जीरा राईस/)
लक्षात ठेवा, लहान बदल आणि सातत्यपूर्ण सवयी महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतात आणि पौष्टिक आहाराद्वारे आपल्या आरोग्याला प्राधान्य देणे ही स्वतःमध्ये योग्य गुंतवणूक आहे.
"healthy Maharashtrian diet in marathi"
Comments
Post a Comment