पैसे वाचवण्याचे मार्ग ways to save money in marathi

ways to save money in marathi

आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! 

ways to save money in marathi
ways to save money in marathi
पैसे कसे वाचवावेत? बचत कशी करावी? 

पैसा हे सर्वस्व नसले तरी तो महत्त्वाचा आहे. त्याने आपल्या गरजा भागू शकतात. काही जणांची सवय असते की पैसा आला की तो बिनधास्त खर्च करा. उधळपट्टी करा पण आजकाल वाढत्या महागाईमध्ये पैसा साठवणे, तो वाढवणे अपरिहार्य झाले आहे. पूर्वीच्या काळी मुले हीच आमची बॅंक बॅलन्स असे म्हटले जायचे. पण आजकाल विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये ते शक्य नाही. लग्नानंतर मुले वेगळा संसार थाटू शकतात. त्यामुळे भविष्यातील आपल्या पैशांच्या गरजांसाठी तो आपल्या उमेदीच्या काळातच साठवून वाढवणे गरजेचे आहे.

तुमच्या दैनंदिन जीवनात पैसे वाचवण्याच्या टिप्सचा समावेश केल्याने तुमच्या आर्थिक कल्याणावर आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. या संपूर्ण ब्लॉगमध्ये, आम्ही तुम्हाला पैसे वाचवण्यात आणि चतुर आर्थिक निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी विविध धोरणे शोधून काढली आहेत.

पैसे वाचवण्याचे मार्ग 

ways to save money in marathi

  • बाहेर खाणे टाळा.
  • वस्तू खरेदीसाठी एक आठवडा थांबा, जर आठवड्याभरानंतरही त्या वस्तूची तेवढीच गरज वाटली तरच घ्या.
  • फालतू/ अनावश्यक खर्च टाळा. मिनिमलिसम व decluttering केल्याने अनावश्यक खरेदी टाळता येऊ शकते.
  • आथिर्क बजेट ठरवाबजेट केल्याने तुम्हाला तुमचे उत्पन्न, खर्च आणि आर्थिक उद्दिष्टे यांची स्पष्ट माहिती मिळू शकते. तुमच्या खर्च करण्याच्या सवयींचे निरीक्षण करून, तुम्ही अशी क्षेत्रे ओळखू शकता जिथे तुम्ही खर्च कमी करू शकता आणि पैसे वाचवू शकता.
  • बचत करा पैसे योग्य ठिकाणी गुंतवा.
  • पैसे कमावण्याचे एकापेक्षा अधिक स्रोत निर्माण करा.
  • पब्लिक ट्रांसपोर्ट वापरा. जवळच्या ठिकाणी जायचे असेल तर वाहन वापरता चालत जा.
  • व्यसने टाळा. व्यसनामध्ये खर्च कराव्या लागणाऱ्या पैशात संपूर्ण कुटुंब काहीतरी खाऊ शकेल.
  • दुसरा करतो म्हणजे ती गोष्ट मी पण केली पाहिजे नाहीतर मी त्याच्यापेक्षा कमी ठरेन असा विचार करू नका.
  • काही झाले तरी पैशाचे सोंग आणता येत नाही.      'ways to save money in marathi'  
  • कर्ज/उधारीवर वस्तू घेऊ नका.
  • वस्तू घेताना - ठिकाणी किंमत गुणवत्ता पडताळून मगच खरेदी करा.

ways to save money

  • दिखावा करण्यात पैसे वाया घालवू नका.
  • फॅशनचे कपडे घेण्यापेक्षा तुमचा कम्फर्ट बघा.
  • LED लाइट बल्ब वापरणे, थर्मोस्टॅट सेटिंग्ज समायोजित करणे आणि वापरात नसताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करणे यासारखे साधे उपाय महत्त्वपूर्ण ऊर्जा बचतीस हातभार लावू शकतात.
  • मुलांनाही लहानपणापासून बचतीचे महत्त्व सागा.                ways to save money in marathi
  • निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन योजना ,टर्म इन्शुरन्स, टपाल योजना यासारख्या योजनांमध्ये इनवेस्ट करा. वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायाची माहिती घ्या
  • अनपेक्षित खर्च किंवा आर्थिक आणीबाणीसाठी तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बाजूला ठेवल्याने क्रेडिट किंवा कर्जावर अवलंबून राहण्याची गरज टाळता येते.

save money

  • वैयक्तिक सेवानिवृत्ती खात्यांद्वारे (IRAs) सेवानिवृत्तीसाठी बचत दीर्घकाळासाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करा..
  • पैसा गुंतवल्याने वाढतो हे लक्षात घ्या.
  • क्रेडिट कार्डचा उपयोग कमी करा.
  • आधीपासून साधी जीवनशैली ठेवा. महागडी लाइफस्टाइल नंतर मेंटेन करणे कठीण जाते.
  • सुपरमार्केट / मॉल यासारख्या ठिकाणी खरेदी केल्यावर तेथील बिले तिथेच तपासून पाहा. कधी कधी आपण  घाईत वगैरे किंमत/ऑफर्स नीट तपासून पाहत नाही त्यामुळे बिलांमध्ये एखाद्या वस्तुची जास्त किंमत लागलेली असण्याची शक्यता असू शकते.
  • आपल्या पैशाच्या मोबदल्यात योग्य वस्तू/सेवा मिळत आहे ना हे पाहून घ्या.
  •  घरगुती स्वयंपाकाचा गॅस, वीज इ.च्या वापरावर नियंत्रण ठेवा.
  • ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म वर सर्वोत्तम किंमती आणि ऑफर्स शोधा.

आज तुम्ही विकसित करत असलेल्या पैशांची बचत करण्याच्या सवयींचा उद्या तुमच्या आर्थिक कल्याणावर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो.  "ways to save money in marathi"

Next Blog

Comments

Popular posts from this blog

अति खरेदी कशी टाळावी How to avoid excessive shopping

स्वस्तात जीवन जगणे Living Good Life for Less

जुन्या चादरी/ उशांची जुनी कव्हर इ.चे 10 उपयोग 10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi