घर कसे स्वच्छ करावेhow to clean home step by step in marathi

    how to clean home step by step in marathi 

आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! 

                                   

how to clean home step by step in marathi
how to clean home step by step in marathi

सणासुदीला/समारंभला टप्प्याटप्प्याने आपल्या घराची स्वच्छता आपण करू शकतो.
नीटनेटके घर सर्वांनाच आवडते. 
पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात संपूर्ण घराची स्वच्छता राखणे जरा कठीण होत चालले आहे. पण आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी/ सण समारंभांसाठी घराची स्वच्छता करणे अनिवार्य असते. कारण स्वच्छता असे जिथे, संपन्नता/ सुबत्ता नांदे तिथे.

how to clean home step by step in marathi

तुमचे घर कसे स्वच्छ करावे

सफाईचा ताण न घेता ती करावी यासाठी या काही टिप्स:
१. घराची साफसफाई करताना शक्य असेल तर कुटुंबची मदत मागायला लाजू नका.
२. एकट्याने सर्व काम करण्याचा अट्टाहास करू नका.
३. आधुनिक यंत्रांचा उपयोग करावा.
४. सुमधूर संगीत ऐकत तुम्ही साफसफाई करू शकता. 'how to clean home step by step in marathi'

स्वच्छता:

1. भिंत

2. फरशी

3. छत

4. पंखे

5. दिवे

6. आरसे

7. शू रॅक

8. अभ्यासाचे कपाट

9. खिडक्या आणि दरवाजे

10. मंदिर

11. फर्निचर

12. घराच्या सजावटीच्या वस्तू (कलाकृती/फ्रेम्स)

13. इलेक्ट्रॉनिक्स

14. बाल्कनी

15. उपयुक्तता क्षेत्र(Utility Area)

16. जेवणाचे टेबल

17. किचन कॅबिनेट

18. किचन ट्रॉलीज

19. किचन प्लॅटफॉर्म

20. किचन टाइल्स

21. गॅस स्टोव्ह/रेंज हुड

22. चिमनी/एक्झॉस्ट फॅन

23. रेफ्रिजरेटर

24. मायक्रोवेव्ह

25. मिक्सर ग्राइंडर

26. टोस्टर/इतर उपकरणे

27. सर्व भांडी (स्टील/ग्लास/सिरेमिक/प्लास्टिक)

28. डिश वॉशर

29. किचन डस्टर/स्क्रूबर/नॅपकिन्स

30. सिंक/अंडर सिंक

31. डस्टबिन

32. एअर कंडिशनर्स

33. बेड

34. वॉर्डरोब

35. स्टोरेज स्पेस

36. वॉशरूम/शॉवर/बाथ टब/टाईल्स

37. शौचालये

38. नळ

39. वॉश बेसिन

40. ड्रेनेज पाईप्स

41. वॉशिंग मशीन

how to clean home 

धुणे:

43. टॉवेल्स/नॅपकिन्स

44. पायपुसणी

45. लादी पुसायचे फडके

46. पडदे

47. बेडशीट

48. उशी-कुशन कव्हर्स

49. जेवणाचे टेबल कव्हर

50. उपकरणे कव्हर

51. तोरण

52. वॉल हँगिंग्ज

53. डोअरनॉब, रिमोट, स्विचेस इत्यादी निर्जंतुक करा how to clean home step by step in marathi

नियमित साफसफाईची दिनचर्या स्थापित करणे. कार्यांचे आटोपशीर भागांमध्ये विभाजन करणे आणि प्रत्येकासाठी विशिष्ट दिवस नियुक्त करणे. याव्यतिरिक्त, दररोज स्वच्छतेला प्राधान्य दिल्याने घाण होण्यास प्रतिबंध होईल, ज्यामुळे खोल साफसफाईची सत्रे कमी होतील.

clean home step by step 

अनावश्यक वस्तू काढून टाकल्याने केवळ अधिक जागा निर्माण होत नाही तर स्वच्छता अधिक कार्यक्षम बनते. डब्बे, बास्केट आणि शेल्फ्  यांसारख्या स्टोरेज सोल्यूशन्समध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे सामान व्यवस्थित आणि सहज उपलब्ध ठेवण्यास मदत होऊ शकते.

 व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि लिंबू यांसारखे साधे घटक तुमच्या घरातील विविध पृष्ठभाग स्वच्छ करताना आश्चर्यकारक काम करू शकतात.

 स्वयंपाकघरातील उपकरणांपासून ते बाथरूमच्या फिक्स्चरपर्यंत, नियमित साफसफाई आणि देखभाल त्यांचे आयुष्य वाढवू शकते आणि दुरुस्ती किंवा बदलण्याची आवश्यकता टाळू शकते."how to clean home step by step in marathi"

 Next blog

Comments

Popular posts from this blog

अति खरेदी कशी टाळावी How to avoid excessive shopping

स्वस्तात जीवन जगणे Living Good Life for Less

जुन्या चादरी/ उशांची जुनी कव्हर इ.चे 10 उपयोग 10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi