सणसमारंभासाठी/ पूजेसाठी/ एखाद्या कार्यक्रमासाठी करावी लागणारी तयारी: preparations for ceremonies/programmes in marathi
preparations for ceremonies/programmes in marathi
preparations for ceremonies/programmes in marathi |
सणसमारंभासाठी/ पूजेसाठी/ एखाद्या कार्यक्रमासाठी करावी लागणारी तयारी
preparations for ceremonies/programmes in marathi
एखादे कार्य करायचे म्हंटले कि आयत्यावेळी धावपळ हौते परंतु चांगले नियोजन असले कि कार्य यशस्वी होते. त्यासाठी थोडी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.सणसमारंभासाठी/पूजेसाठी/ एखाद्या कार्यक्रमासाठी करावी लागणारी तयारी:
'preparations for ceremonies/programmes in marathi'
अ. कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम आहे/तो कुठेआहे(घरी/हॉलवर)ते ठरवणे.
ब. हॉलवर असेल तर ऍडव्हान्स बुकिंग करणे.
preparations for ceremonies
क.विचार करून खालील गोष्टींची व्यवस्थित यादी करणे.
१. धार्मिक विधींसाठी लागणाऱ्या वस्तू
२. बाजारातून इतर खरेदी करायच्या वस्तू
preparations for ceremonies/programmes in marathi
३. इतरांना द्यायचा मानपानाच्या वस्तू
४. आदल्या दिवशी बाजारातून आणायच्या वस्तू(फुले, मिठाई इत्यादि)
५. निमंत्रण करायचे आहे त्याची यादी(कुणाला फोन/ वॉट्सॲप/मेसेज करायचे आहेत,कुणाच्या घरी
जाऊन निमंत्रण करायचे आहे)
preparations for ceremonies
६. कार्यक्रमाला घालायचे कपडे, दागिने
७. कार्यक्रमाला जाताना न्यायच्या वस्तू
८. इतर बुकिंग्स करणे.
ड. कोणत्या दिवशी कोणते काम करायचे आहे किंवा ते कोणाकडून करून घ्यायचे आहे ते लिहून ठेवणे.
उदाहरणार्थ
- बाजारातून सामान आणणे.
- नैवेद्याची/ जेवणाची तयारी करणे.
- केटरर्स/भटजी/इव्हेंट मॅनेजर्स इ. ना फोन करून सर्व ठरवणे.
- गिफ्ट/ रिटर्न गिफ्ट काय द्यायचे आहे ते ठरवणे
- घराची साफसफाई/ रंगरंगोटी/ विद्युत रोषणाई/सजावट करणे.
- कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी असेल तर बॅग आधीच भरायला घेणे.
*उत्सव/समारंभ साजरा करताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
"preparations for ceremonies/programmes in marathi"
Comments
Post a Comment