सुट्टी कशी घालवावी? sutti kashi ghalvavi how to spend holidays in marathi

 sutti kashi ghalvavi how to spend holidays in marathi

sutti kashi ghalvavi how to spend holidays in marathi
sutti kashi ghalvavi how to spend holidays in marathi

आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे, जिथे आम्ही तुमच्यासाठी तुमच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी रोमांचक आणि समृद्ध क्रियाकलापांची एक यादी मिळेल. कंटाळवाण्या सुट्टीला निरोप द्या कारण आम्ही सर्व वयोगटातील मुलांसाठी विविध पर्याय सादर करत आहोत. आकर्षक हस्तकला आणि बाह्य अन्वेषणांपासून ते शैक्षणिक सहल आणि कल्पनारम्य खेळापर्यंत, प्रत्येकासाठी येथे काहीतरी आहे. तुमच्या शाळेतील सुट्टीच्या वेळी अविस्मरणीय आठवणी तयार करा. आमच्या शाळेच्या सुट्टीतील क्रियाकलाप कल्पनांसह मजा आणि शोधाच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज व्हा!

sutti kashi ghalvavi how to spend holidays in marathi

सुट्टी कशी घालवावी? 

उन्हाळी सुट्टीत काय करावे?

  • हस्तकला
  • चित्रकला 
  • पालकांच्या देखरेखीखाली नव-नवीन वैज्ञानिक प्रयोग करणे 
  • घरात खेळले जाणारे खेळ: सापशिडी, लुडो, कॅरम, बुद्धिबळ, नवा व्यापार सारखे पटावरचे खेळ ,नाव-गाव-फळ-फुल, फुल्ली का गोळा सारखे बुद्धीला चालना देणारे खेळ.
  • बाहेर खेळले जाणारे खेळ: लंगडी, पकडापकडी, क्रिकेट, वॉलीबॉल, बेसबॉल. बास्केटबॉल, फुटबॉल,खो-खो इत्यादी. 
  • नवीन पुस्तके वाचणे, कॉमिक्स वाचणे.  'sutti kashi ghalvavi how to spend holidays in marathi'
  • सायकल चालवणे.

how to spend holidays?

  • एखादी कला आत्मसाद करणे. 
  • छोट्या-छोट्या रेसिपीज शिकणे.
  • कोडी सोडविणे. 
  • पोहणे. sutti kashi ghalvavi how to spend holidays in marathi
  • उन्हाळी शिबीरला जाणे.
  • छंद जोपासणे.
  • मित्र/मैत्रिणीसोबत वेळ घालवणे.
  • रोपे लावणे व त्यांची निगा राखणे.
  • चांगला चित्रपट पाहणे.
  • एखादे नवीन वाद्य, नवीन भाषा शिकण्यास प्रारंभ करणे.
  • how to spend holidays
  • रोज काहीतरी नवीन लिहिणे.
  • स्वतःची खोली स्वच्छ करणे.
  • रात्री तारे बघणे.
  • पालक मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात जेणेकरून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळखही होईल.
  • त्यांना गावाला न्यावे. निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचा वेळही जाईल व खूप शिकण्यासही मिळेल.
  • वृद्धाश्रम, अनाथाश्रम, फॅक्टरी इ.ठिकाणी न्यावे. उद्यान, संग्रहालय, मत्स्यालय, वाचनालय इ.ठिकाणी सहल आयोजित करावी.

सुट्टीत वेळ वाया घालविण्यापेक्षा तो सत्कारणी लावावा.  "sutti kashi ghalvavi how to spend holidays in marathi"

Next Blog

Comments

Popular posts from this blog

अति खरेदी कशी टाळावी How to avoid excessive shopping

स्वस्तात जीवन जगणे Living Good Life for Less

जुन्या चादरी/ उशांची जुनी कव्हर इ.चे 10 उपयोग 10 uses of old bedsheet/pillow/cushion covers in marathi