आयत्या वेळी करावी लागणारी स्वच्छता aaytya velichi safai quick touch up for home in marathi
aaytya velichi safai quick touch up for home in marathi
काही टिप्स व टच-अपसह, तुम्ही तुमचे घर एका स्वच्छ आणि स्वागतार्ह जागेत बदलू शकता जे तुमच्या पाहुण्यांना प्रभावित करेल.
या ब्लॉगमध्ये, आम्ही तुमच्या घराला काही वेळात नवा लुक देण्यासाठी, कमी वेळेत तुमचे घर ताजेतवाने करण्यासाठी सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत.
aaytya velichi safai quick touch up for home in marathi |
aaytya velichi safai quick touch up for home in marathi
आयत्या वेळी करावी लागणारी स्वच्छता१. पृष्ठभाग स्वच्छ करा.
शू रॅक, डायनिंग टेबल, टीव्ही युनिट, कॉफीटेबल इत्यादि वरच्या वस्तू काढून पृष्ठभाग स्वच्छ करा. त्यामुळे ती जागा त्वरीत नीटनेटकी दिसेल. पृष्ठभाग पुसण्यासाठी ओलसर कापड किंवा निर्जंतुकीकरण वाइप्स वापरा.
२. केर काढा, फरशी पुसा.
संपूर्ण घरातील कचरा काढून घ्या. फरशी स्वच्छ पुसून घ्या म्हणजे धूळ निघून जाऊन घर फ्रेश दिसेल.
३. बाथरूम,टॉयलेट स्वच्छ करा. टॉयलेट सीट क्लीनरच्या मदतीने स्वच्छ करा. पुरेसे टॉयलेट पेपर उपलब्ध असल्याची खात्री करा.
बाथरूममधील आरसे, काउंटरटॉप पुसून घ्या. तेथे फ्रेशनर, धुतलेले टॉवेल, नॅपकिन ठेवा.
४. पाहुणे वावरणार आहेत त्या ठिकाणच्या विखुरलेल्या वस्तु नीट लावून घ्या. उदा. सोफ्यावरील कुशन्स fluff करा, बेडवरील चादरी नीट करा, उशा सरळ ठेवा, डायनिंग टेबल इ. खोलीच्या मध्यभागी, फर्निचरजवळ जास्त लक्ष द्या. 'aaytya velichi safai quick touch up for home in marathi'
५. किचन सिंकमधील खरकटी भांडी त्वरीत स्वच्छ करून घ्या अथवा डिशवॉशरमध्ये लोड करा. सिंक स्वच्छ केल्याने लगेचच किचनमधली स्वच्छता सुधारते.
६. घरातील स्वयंपाकघर, बाथरूम, बेडरूम इ. सर्व खोल्यांमधील कचऱ्याचे डबे स्वच्छ करा. त्यातील लायनर्स बदला.
aaytya velichi safai in marathi
७. घरात सुगंधी वातावरण ठेवण्यासाठी अगरबत्ती लावा, सुगंधी मेणबत्त्या लावा, रूम फ्रेशनर वापरा, दारे, खिडक्या उघडा. आनंददायी सुगंध सकारात्मक आणि आनंददायक, एक उबदार आणि आमंत्रित वातावरण तयार करण्यासाठी योगदान देऊ शकतात.
८. घरात पसारा ठेऊ नका. पुस्तके, खेळणी इ.अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तू नजरेस वाईट दिसतात. तुमच्या जागेला अधिक स्वच्छ लूक देऊन नको त्या वस्तू त्वरीत गोळा करण्यासाठी आणि गोंधळ लपवण्यासाठी सजावटीच्या बास्केट वापरा.
९. सुकलेले कपडे घड्या घालून कपाटात ठेवा.
१०. पाहुण्यांना देण्यासाठीच्या वस्तू जसे कि पाण्याचे ग्लास, ट्रे, क्रोकरी इ. स्वच्छ करून ठेवा म्हणजे आयत्या वेळी घाई होणार नाही. aaytya velichi safai quick touch up for home in marathi
११. पुरेशा प्रकाशामुळे तुमचे घर केवळ उजळत नाही तर स्वागतार्ह वातावरणही निर्माण होते.
१२.नैसर्गिक सौंदर्याच्या स्पर्शासाठी कॉफी टेबल किंवा डायनिंग टेबलवर ताजी फुले किंवा छोटी रोपे ठेवा.
aaytya velichi safai quick touch up
त्वरीत टच अप साठी या टिप्सची तुम्हाला मदतच होईल. "aaytya velichi safai quick touch up for home in marathi"
या व्हिडिओमध्ये आपण पाहुणे yenar असतील तर आयत्या वेळी कशी करावी लागणारी स्वच्छता बघूया.
पाहुण्यांसाठी तयारी करणे हे एक कठीण काठेवाम असू शकत. विशेषत: जेव्हा वेळ मर्यादित असतो. तेव्हा आपल्याला झटपट घर स्वच्छ करावे लागते. पण बहुतांशी वेळी आपली तारांबलंच उडते. कुठून सुरुवात करायची काही कळत नाही. पण टेंशन घेऊ नका
काही टिप्स व टच-अपसह, आपण आपलं घर प्रेझेंटेबल बनवू शाळतो.
Comments
Post a Comment