किराणा सामान यादी KIRANA SAAMAN YADI Grocery list in marathi
KIRANA SAAMAN YADI Grocery list in marath आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे! KIRANA SAAMAN YADI Grocery list in marathi परदेशी नागरिक आठवड्याला किराणा माल भरतात. परंतु भारतीय आजही महिन्याला किराणा भरतात.किराणामाल भरण्याआधी घरात असलेले जिन्नस एकदा तपासून घ्या म्हणजे या महिन्यात किती जिन्नस आणायचे आहेत ते समजते. खाली दिलेली यादी तुम्ही मोबाईलमध्ये सेव करू शकता जेणेकरून बाजारात सामान भरायला जाताना तुम्हाला सोपे पडेल. ही यादी असेल तर काही विसरण्याची वेळ येणार नाही व परत परत दुकानात जावे लागणार नाही. KIRANA SAAMAN YADI Grocery list in marathi i किराणा सामान यादी इतर साहित्य: · तेल · तूप · कॉफी · चहा पावडर · साखर · शेंगदाणे · मीठ · काळे मीठ · सुके खोबरे · नाश्ता : · जाडे पोहे · पातळ पोहे · जाड रवा · पातळ रवा · इडली रवा · दलिया · साबुदाणा · चिवडा डाळ · शेवया · लापशी · व्हर्मीसेल